रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा (मराठी विभाग) आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र व शिविमचे पंधरावे अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन समारंभ, शोधनिबंध वाचन, संमेलनाध्यक्षांचे भाषण आणि गुणवंतांचा सत्कार हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले.
अधिवेशनाचे अध्यक्ष
प्रा. (डॉ.) रफीक सूरज
शिविम कार्यकारिणी
- अध्यक्ष : डॉ. भरत जाधव
- उपाध्यक्ष : प्रा. जयवंत दळवी, प्रा. (डॉ.) मानसी जगदाळे, डॉ. अशोक शेलार
- सचिव : प्रा. (डॉ.) मंतेश हिरेमठ
- सदस्य : प्रा. (डॉ.) नंदकुमार मोरे, प्रा. (डॉ.) एकनाथ पाटील, प्रा. (डॉ.) सुभाष जाधव, प्रा. (डॉ.) सविता व्हटकर, प्रा. (डॉ.) विठ्ठल रोटे, डॉ. गुडोपंत पाटील, डॉ. युवराज देवाळे, डॉ. विलास सुर्वे, डॉ. सुभाष पाटील, डॉ. प्राजक्ता निकम
