शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय, वाळवा (ता. वाळवा, जि. सांगली) मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ (सामंजस्य करार) यांच्या संयुक्त विद्यमाने बी.ए. भाग दोन मराठी विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावरील एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
उद्घाटन समारंभ
- उद्घाटक : प्रा. डॉ. नंदकुमार मोरे
- अध्यक्ष : मा. डॉ. सुषमा अरुण नायकवडी
- प्रमुख पाहुणे : प्रा. डॉ. रणधीर शिंदे
- प्रमुख उपस्थिती : मा. प्रा. डॉ. भरत जाधव, मा. प्रा. डॉ. मंतेश हिरेमठ, मा. प्रा. डॉ. प्रकाश दुकळे
सत्र पहिले (स. १०.३० ते दु. १२.००)
- साधनव्यक्ती : प्रा. डॉ. आनंद बल्लाळ (आजरा) – सेमिस्टर ४ : मेजर वाङ्मय प्रकाराचा अभ्यास, ललित गद्य, गद्याचा आशय आणि अध्यापन
- साधनव्यक्ती : प्रा. श्रीराम मोहिते (कोल्हापूर) – ललित गद्य आणि अनुभव कथन स्वरूप
- सत्राध्यक्ष : प्रा. डॉ. जयकर दमामे
सत्र दुसरे (दु. १२.०० ते १.३०)
- साधनव्यक्ती : प्रा. डॉ. प्रकाश दुकळे (चिखली) – कथा साहित्य अभ्यासाची आवश्यकता आणि अध्यापन (मायनर)
- साधनव्यक्ती : प्रा. डॉ. विठ्ठल रोटे (बोरगाव) – कथा साहित्य अभ्यासाची वाङ्मयीन विशेष (मायनर)
- सत्राध्यक्ष : डॉ. भरत जाधव (अध्यक्ष, शिविम)
सत्र तिसरे (दु. २.३० ते सायं. ४.००)
- साधनव्यक्ती : प्रा. डॉ. रमेश साळुंखे (निपाणी) – सत्यशोधक/राजकीय नाटक आणि अध्यापन (मायनर)
- साधनव्यक्ती : प्रा. डॉ. बळवंत मगदूम (कोल्हापूर) – सत्यशोधक नाटकाची वाङ्मयीन वैशिष्ट्ये (मायनर)
- सत्राध्यक्ष : प्रा. डॉ. सुरेश शिंदे (भिलवडी)
समारोप (सायं. ४.०० ते ४.३०)
- प्रमुख पाहुणे : प्रा. डॉ. संपत पार्लेकर
- उपस्थिती : प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील (कोल्हापूर)
- अध्यक्ष : डॉ. सुषमा अरुण नायकवडी
- समन्वयक : प्रा. एम. एस. (राजा) माळगी; सहसमन्वयक : डॉ. प्रगती पाटील
