शिविम संशोधन पत्रिका
ISSN No. 2319-6025
शिविम संशोधन पत्रिका हे शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे विद्वत्प्रमाणित, यु.जी.सी. मान्यताप्राप्त त्रैमासिक (Peer Reviewed Referred Research Journal) आहे. ISSN No. 2319-6025.
विशेषांकासाठी प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने आपले दर्जेदार शोधनिबंध प्रकाशित केले जातात. शिविम संशोधन पत्रिकेचा ‘लोकसंस्कृतीची आविष्कार रूपे’ या विषयावरील पंचवीस व सव्वीसावा जोड अंक आपल्या हाती सुपूर्त करताना मनस्वी आनंद होत आहे.
