info@shivim.com सामर्थ्य मायमराठीचे । विकसन मायबोलीचे ॥

तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र : तमिळ विद्यापीठ, तंजावर

तमिळ विद्यापीठ, तंजावर (तमिळनाडू) ८ छायाचित्रे
तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र : तमिळ विद्यापीठ, तंजावर

तमिळ विद्यापीठ, तंजावर आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या सामंजस्य करारांतर्गत, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ व शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तंजावर येथे तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. तंजावरच्या मराठा राजवटीचा वारसा, मराठी-तमिळ भाषा आणि संस्कृतीचे अनुबंध यांवर या चर्चासत्रात विचारमंथन झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर झाला.

व्हिडिओ

व्हिडिओ

तमिळ विद्यापीठ, तंजावर : राष्ट्रीय चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रम

छायाचित्रे

मायमराठीच्या चळवळीत सहभागी व्हा

चर्चासत्रे, कार्यशाळा, संशोधन पत्रिका आणि स्पर्धांच्या माध्यमातून मराठी भाषा-साहित्याच्या संवर्धनासाठी आमच्यासोबत या.