info@shivim.com सामर्थ्य मायमराठीचे । विकसन मायबोलीचे ॥

एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण शिबीर : बी. ए. भाग ३, सत्र ६ – बदललेला अभ्यासक्रम (NEP-2020)

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा ७ छायाचित्रे
एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण शिबीर : बी. ए. भाग ३, सत्र ६ – बदललेला अभ्यासक्रम (NEP-2020)

रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा (मराठी विभाग), शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मराठी अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बी. ए. भाग ३, सत्र ६ च्या बदललेल्या अभ्यासक्रमावर (NEP-2020) एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.

छायाचित्रे

मायमराठीच्या चळवळीत सहभागी व्हा

चर्चासत्रे, कार्यशाळा, संशोधन पत्रिका आणि स्पर्धांच्या माध्यमातून मराठी भाषा-साहित्याच्या संवर्धनासाठी आमच्यासोबत या.