दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र व शिविमचे पंधरावे अधिवेशन
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा (कार्यक्रम स्थळ : धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा)
रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा (मराठी विभाग) आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र व पंधरावे अधिवेशन संपन्न झाले.



